Sat. Dec 6th, 2025

TAIT EXAM MAHARSHTRA (PREVIOUS YEAR PAPER)

Date of Exam:– 18/12/2017.

1) ‘मर्जी’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
A)इच्छा B)कृपा C)लोभ D)रोष. 
ANSWER:– D) रोष.


2) पुढील जोडशब्द पूर्ण करा. ‘किडूक …………..’
A)किडा  B)मिडूक  C)बेडूक  D)काटा. 
ANSWER:– B) मिडूक.

3) Fill in the blank with the correct article.

Jupiter is………… fifth planet from the Sun and the largest in the Solar System.

A)the B)a C)an D) no article required.

ANSWER:– A) the.

4) सूचना :- अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी, खाली दिलेली p,q, r,s आणि T ही पाच वाक्ये योग्य अनुक्रमाणे पुनररचना करा; त्यानंतर खालील प्रश्न्नांची उत्तर द्या.

 P:-एका उंदराने आपली  झोपमोड केल्याने सि्हांला खूप राग आला आणि तो त्या उंदराला आपल्या पंजाने मारणारच होता.   

Q. उंदराने लगेच आपल्या टोकदार दातांनी जाळे कुर्ताडून टाकले आणि सिंहाची सुटका केली. 

R. एक सिंह जंगलात गाढ झोपलेला असताना एक उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता. 

S. त्यानंतर लगेचच एका शिकाऱ्याचा जाळ्यात सिंह अडकला आणि तेथून जाणाऱ्या उंदराने सिंहाला पाहिले.

T. एक दिवस मी नक्की मदत करेन, असे सांगत उंदराने माफी करण्याची विनंती सिंहाला केली, त्या विचाराने सिंहाला हसू आले आणि तो निघून गेला.

 पुनररचना केल्यानंतर खालील पैकी कोणते वाक्य दुसरे असेल?

Options :– A) P. B)Q.

C) R. 

ANSWER :– A) P.

5) सूचना :– खालील प्रत्येक प्रश्नात दोन विधाने I आणि II दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणांचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालील पैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानामधील संबंधांचे वर्णन करतो ते ठरवा.

विधान :-

I. महाविद्यालयाने आपल्या शुल्कात बरीच वाढ केली आहे.

II. महाविद्यालयाने आपल्या पायाभूत सुविधा सुधारित करून त्यांना  आंतरराष्ट्रीय स्तरासारख्या केल्या आहेत.

Options :–

A) विधान I कारण आहे आणि  विधान II त्याचा परिणाम आहे.

B)  विधान II कारण आहे आणि विधान I त्याचा परिणाम आहे.

C) विधान I  आणि  II दोन्ही स्वतंत्र कारणे त्याचा आहेत.

D) विधान I आणि II दोन्ही स्वतंत्र कारणांचे परिणाम आहेत.

ANSWER :– B) विधान II कारण आहे आणि विधान I त्याचा परिणाम आहे.

6) Out of the given options, choose the one which is the correct active voice of the sentence given below. The winning novel was chosen by a panel of famous fiction writers.

Options :-

 A)A panel of famous fiction writers is choosing the winning novel.

B) A panel of famous fiction writers had chose the winning novel.

C) The panel of famous fiction writers were choosing the winning novel.

D) A panel of famous fiction writers chose the winning novel.

ANSWER :– D) A panel of famous fiction writers chose the winning novel.

7) DIRECTIONS:- A sentence with an underlined phrasal verb is given below. Out of the four options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. The result will bear out his outstanding skills.

Options:–

 A)negate B)Deny. C)confirm. D)nullify.

ANSWER :– C) Confirm.

8) अनुक्रम 3, 6,9……….……….. चे 7वे पद शोधा.

Options :–

A)21. B)16. C)41. D)72.

ANSWER :– A)21.

9) दक्षिणेला तोंड करून रामने चालायला सुरुवात केली आणि 30 मीटर चालून डावीकडे वळला. मग तो  25 मी चालला आणि डावीकडे वळून 30 मीटर चालला. तर तो त्याच्या सुरुवातीच्या  ठिकाणापासून किती अंतरावर आणि कुठल्या दिशेला आहे?

Options :–

A) सुरुवातीच्या ठिकाणीच.

B) पश्चिमेला 25 मीटर.

C) पूर्वेला 25 मीटर.

D) पूर्वेला 30 मीटर.

ANSWER:–  C) पूर्वेला 25 मीटर.

10) सूचना:- खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्याया मधून संबंधित अक्षर समूह निवडा.

 Good: Dgoo: : Food:?

Options :– 

A) Fodo. B) Odfo. C) Fodd. D) Dfoo.

ANSWER :– D) Dfoo.

11) खालील अटीनुसार व्याख्यान पद्धत सर्वात योग्य आहे :–

Options :–

A) जेंव्हा शिक्षक एखादे नवीन अवघड विषय सुरू करतात. 

B) जेंव्हा एखादे शिक्षक सिद्धांत्मक पैलू समजावून सांगत असते.

C) जेंव्हा एखादे शिक्षक एका प्रत्यक्षिका बद्दल समजावून सांगत असते.

 D) वरील पैकी काहीच नाही. 

ANSWER :– D) वरील पैकी काहीच नाही. 

12) डॉ. प्रणय रॉय हे………… या क्षेत्राशी संबंधित आहेत.

Options:– A) खेळ.

B) संगीत. C) पत्रकारिता 

D) शिक्षण.

ANSWER :– C) पत्रकारिता.

13) समान कार्य करणारिया पेशिंच्या गटाला म्हणतात……….

Options :–

 A)कोशिकामय B)ऊतक C) अवयव D) अवयव संस्था.

ANSWER:–  B)ऊतक.

14) सूचना:– खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर/ शब्द/ संख्या निवडा.

 पक्षी: उडणे:: साप:?

Options:– 

 A)भित्रा B) खडखडाट C)सरपटणे. D) छिद्र.

ANSWER:– C)सरपटणे.

15) Out of the given 4 words only one is not spelt correctly. Find the word that is not correctly spelt.

OPTIONS:-

A) Familar. B)Grammar. 

C)Grandeur.  D)Grievous.

ANSWER:- A) Familar.

16) खालीलपैकी कोणता वास्तविक मासा नाही ?

 Options:–

A)सिल्वर मासा  B) सौ मासा C) हमर मासा D) सकर मासा.

ANSWER:- A)सिल्वर मासा.

17) दिलेल्या पर्यायांपैकी वेगळे ते निवडा.

Options:–

A) TSRS.  B) PONP. C)LKJL. D) HGFH.

ANSWER:– A)TSRS.

18) फासा फेकताना स्पष्ट फाशाची, ‘3’ संख्या मिळवण्याची संभाव्यता?

Options:–

A) 1/3. B)1/6.  C)1/9.  D) 1/12.

ANSWER:– B) 1/6.

19) सूचना:– अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी, खाली दिलेली (P), (Q), (R), (S), आणि (T) ही पाच वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा; त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर द्या. 

Options:–

P) एका उंदराने आपली झोपमोड केल्याने सिंहाला खूप राग आला आणि तो त्या उंदराला आपल्या पंजाने मारणारच होता.

Q) उंदराने लगेच आपल्या टोकदार दातांनी जाळे कुरतडून टाकले आणि सिंहाची सुटका केली.

R) एक सिंह जंगलात गाढ झोपलेला असताना एक उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता.

S) त्यानंतर लगेचच एका शिकार्याच्या जाळ्यात  सिंह अडकला आणि तेथून जाणार्या उंदराने सिंहाला पाहिले.

T) एक दिवस मी नक्की मदत करेन, असे सांगत उंदराने माफी करण्याची विनंती सिंहाला केली. त्या विचाराने सिंहाला हसू आले आणि तो निघून गेला.

पुनर्रचना केल्यानंतर खालील पैकी कोणते वाक्य तीसरे असेल?

ANSWER:– A) T.

20) सूचना:– अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी, खाली दिलेली (P), (Q), (R), (S), आणि (T) ही पाच वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा; त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तर द्या. 

Options:–

P) एका उंदराने आपली झोपमोड केल्याने सिंहाला खूप राग आला आणि तो त्या उंदराला आपल्या पंजाने मारणारच होता.

Q) उंदराने लगेच आपल्या टोकदार दातांनी जाळे कुरतडून टाकले आणि सिंहाची सुटका केली.

R) एक सिंह जंगलात गाढ झोपलेला असताना एक उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता.

S) त्यानंतर लगेचच एका शिकार्याच्या जाळ्यात  सिंह अडकला आणि तेथून जाणार्या उंदराने सिंहाला पाहिले.

T) एक दिवस मी नक्की मदत करेन, असे सांगत उंदराने माफी करण्याची विनंती सिंहाला केली. त्या विचाराने सिंहाला हसू आले आणि तो निघून गेला.

पुनर्रचना केल्यानंतर खालील पैकी कोणते वाक्य चौथे  असेल?

ANSWER:– A) S.

21) निर्देश :– खालील प्रश्न दिलेल्या शब्दावर आधारित आहेत.

जर दिलेल्या शब्दातील अक्षर हे इंग्रजी वर्णमालेप्रमाणे त्याच्या पुढल्या अक्षराने पुनर्स्थित केले असल्यास किती शब्दांमध्ये कमीतकमी एक स्वर राहील? 

Options:–

A) एक  B)दोन   C)तीन   D) चार.

ANSWER:– B)दोन.

22) सूचना : प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत चार विधाने आहेत ज्यांच्याखाली A,B,C, आणि D असे चार विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसर्या विधानाला सुचवते, आणि दोन्ही विधाने तार्कीकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. 

 हे गाणे कवीने किंवा गीतकाराने लिहिले आहे. 

A) हे गाणे कवीने लिहिले आहे.

B) हे गाणे कवीने लिहिलेले नाही. 

C) हे गाणे गीतकाराने लिहिले आहे. 

D)  हे गाणे गीतकाराने लिहिलेले  नाही. 

Options:–

A) BD.  B)DA.  C)CB  D) AC.

ANSWER:– B) DA.

23) जर = 196 आणि =225, (x>0,y>0) तर ( चे मूल्य बरोबर :-

Options:–

A) 861. B) 729. C) 841. D) 343.

ANSWER:– C) 841.

24) निर्देश: दिलेल्या अंक मालिकेतील चुकीची संज्ञा शोधा: 

9, 15, 26, 51, 99, 193, 387.

Options:-

A)26. B) 51. C) 15. D) 193.

ANSWER:– D) 193.

25) 2×2+3x-20 या वर्गसमीकरणाची मुळे आहेत:

 Options:-

A) -4,5/2. B) 4, -5/2. C) 8, -5. D) -8, 5.

ANSWER:– A) -4,5/2.

26) ….. ने शिक्षण प्रभावित आहे–

 Options:-

A) वर्ग. B) शाळा. C) समाज . D) वरील पैकी सर्व.

ANSWER:– D) वरील पैकी सर्व.

27) खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वामध्ये धातू अणु असतात.  

Options:-

A) जीवनसत्व- B-12. B) जीवनसत्व- A. C) जीवनसत्व- B-6. D) जीवनसत्व- B-2.

ANSWER:– A) जीवनसत्व- B-12.

28) भारतातील कोणत्या शहराला भारताची गार्डन सिटी म्हणतात?

 Options:-

A) जम्मू आणि काश्मीर . B) गुजरात . C) बेंगलुरू. D) कोलकाता.

ANSWER:– C) बेंगलुरू.

29) सूचना: हे प्रश्न खालील माहिती वर आधारित आहेत. सहा लोकं P,Q, R, S, T आणि U सात मजली इमारती मध्ये राहतात. पण ते याच क्रमात राहतात असे नाही. तळमजल्याला पहला मजला समजले जाते आणि त्या वरच्या मजल्याना अनुक्रमे दुसरा, तिसरा… असे समजले जाते.  इमारतीतला एक मजला रिकामा आहे. R आणि T यांच्यामध्ये दोन लोकं राहतात, पण त्यांच्यापैकी कोणीही सर्वात वरच्या किंवा तळमजल्यावर राहत नाही. S, P च्या दोन मजले वर राहतो.  P चा मजला रिकाम्या मजल्याच्या खालचा मजला नाही. U सम संख्या असलेल्या मजल्यार राहतो पण Q च्या मजल्याच्या खाली राहत नाही. U च्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तींची संख्या P च्या वर राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येएवढी आहे. Q च्या वरचा मजला रिकामा आहे, पण तो Q च्या मजल्याला लागून नाही. 

जर T, U च्या वर राहतो, तर R च्या मजल्याच्या लगेच खाली कोण राहतो?

 Options:-

A) P . B) S. C) U. D) Q.

ANSWER:– D) Q.

30) सूचना: दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. 

Options:-

A) A . B) B. C) C. D) D.
ANSWER:– C) C.
31) खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते?Options:-
A) संध्या खूप अभ्यास करते. B) सर्व मित्र खूप अभ्यास करते. C) मुलं खूप अभ्यास करते. D) दीपक खूप अभ्यास करते.

ANSWER:– A) संध्या खूप अभ्यास करते.

32) मी माझ्या भावाच्या वाढदिवसानंतर 129 दिवसांनी मुंबईला जाईन. जर माझ्या भावाचा वाढदिवस रविवारच्या  3 दिवस आधी येत असेल. तर मी मुंबईला कधी जाईल?

Options:-

A) शनिवार . B) रविवार. C) मंगळवार. D) बुधवार.

ANSWER:– B) रविवार.

33) आणण्याचा पगार 20% नी कमी केला. वेतानमधील बदल हा आहे.

Options:-

A) 4% घट. B) 4% वाढ. C) 8% घट. D)वाढ नाही घट नाही.

ANSWER:– A) 4% घट.

34) पुढील म्हण पूर्ण करा — ‘पुढे पाठ मागे …………….’

Options:-

A) पोट. B) छाती. C) सपाट. D) कपाट.

ANSWER:– C) सपाट.

35) खालीलपैकी कोणती भारताची सर्वात जलद प्रकार गाडी आहे ?

Options:-

A) राजधानी एक्स्प्रेस . B) शताब्दी एक्स्प्रेस . C) राजधानी आणि शताब्दी दोन्ही  एक्स्प्रेस. D) गरीब रथ.

ANSWER:– C) राजधानी आणि शताब्दी दोन्ही  एक्स्प्रेस.

36) सूचना: हे प्रश्न खालील माहिती वर आधारित आहेत. सहा लोकं P,Q, R, S, T आणि U सात मजली इमारती मध्ये राहतात. पण ते याच क्रमात राहतात असे नाही. तळमजल्याला पहला मजला समजले जाते आणि त्या वरच्या मजल्याना अनुक्रमे दुसरा, तिसरा… असे समजले जाते.  इमारतीतला एक मजला रिकामा आहे. R आणि T यांच्यामध्ये दोन लोकं राहतात, पण त्यांच्यापैकी कोणीही सर्वात वरच्या किंवा तळमजल्यावर राहत नाही. S, P च्या दोन मजले वर राहतो.  P चा मजला रिकाम्या मजल्याच्या खालचा मजला नाही. U सम संख्या असलेल्या मजल्यार राहतो पण Q च्या मजल्याच्या खाली राहत नाही. U च्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तींची संख्या P च्या वर राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येएवढी आहे. Q च्या वरचा मजला रिकामा आहे, पण तो Q च्या मजल्याला लागून नाही. 

खालीलपैकी कोणत्या व्यक्ती-मजल्याची जोडी बरोबर आहे?

Options:-

A) R-दुसरा मजला. B)Q- पहिला मजला. C) S-चौथा मजला. D) T-तिसरा मजला.

ANSWER:– B) Q-पहिला मजला.

37) दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते निवडा. 

Options:-

A)आवडता. B)आश्चर्यजनक. C) दु : खी . D) सुंदर.  

ANSWER:– C) दु : खी. 

38) कोणतेही अक्षर संख्या किंवा चिन्ह जे कुन्जीपटलावर आढळतात आणि आपण संगणकामध्ये टाईप करू शकतो त्याला म्हणतात…………..

Options:-

A) आउटपूट  B)अक्षर. C) टाईप. D) प्रिंट.  

ANSWER:– B)अक्षर.

39)  Out of the given four words only one is spelt correctly. Find the word that is correctly spelt.

Options:-

A) Foreign.  B)Pronounciation. C) Parliment.  D) Questionaire.

ANSWER:– A) Foreign.

40) A sentence with an underlined idiomatic expression is given. What is the meaning of the idiomatic expression ‘on the cards’ in the sentence given below?They have played very well, but it doesn’t look like a Championship title is on the cards for this team today.

Options:-

A) very likely to certain to happen, occur, or take place.

 B) Remote or no chances of happening or occuring.  

C) Totally dependent on the magical cards or tokens. 

D) None of the above.

ANSWER:– A) very likely to certain to happen, occur, or take place.

41) मंगळ आणि शुक्र या दरम्यानचा ग्रह …………… हा आहे.

Options:-

A) बुध  B)पृथ्वी. C) शनि  D) उरेनस.

ANSWER:– B)पृथ्वी.

42) दोन संख्यांचा लसावी 864 आहे आणि त्यांचा मसावी 144 आहे. जर एक संख्या 288 आहे, तर दुसरी संख्या?

Options:-

A) 576  B)1296. C) 432. D)144. 

ANSWER:– C) 432.

43) कोण भारताचे पंतप्रधान नव्हते?

Options:-

A) मोरारजी देसाई . B)एन. एस. रेड्डी. C) चंद्रशेखर. D)वी.पी. सिंह.

ANSWER:– B)एन. एस. रेड्डी.

44) Directions:- A sentence with an underlind word is given below. Find the word which is opposite in meaning to the underlined  word from the given options. 

This discovery was made after years of diligent research.

Options:-

 A) Lazy B)Industrious C)Hard- working. D) Indefatigable. 

ANSWER:– A. Lazy.

45) खालील प्रश्नात गहाळ अंक शोधा:

3    6    8

5    8    4

4    7    ?

Options:-

A) 6  B) 7. C) 8. D) 9. 

ANSWER:– A) 6.

46) जर 10, 12, 16 आणि x हे एका प्रमाणामध्ये असतील, तर x चे मूल्य शोधा.

Options:-

A) 19  B) 20 C) 19.2. D) 19.3. 

ANSWER:– C) 19.2.

47) A ही B ची बहिण आहे. B हा C चा भाऊ आहे, C हा D चा मुलगा आहे. D चे A सोबत नाते काय आहे? 

Options:-

A) आई किंवा वडील.  B) मुलगी. C) मुलगा. D) काका. 

ANSWER:– A) आई किंवा वडील.

48) जेंव्हा रुग्णाला गुद्गुदणे किंवा जळणे, शरीरावर किडा चालत आहे अशा प्रकारच्या संवेदना तेंव्हा त्याला………म्हणतात.

Options:-

A) घ्राणेंद्रिय आभास.   B) स्पर्शायोग्य आभास. C) श्रवण आभास. D) द्रश्य आभास. 

ANSWER:– B) स्पर्शायोग्य आभास.

49) Choose the word which is very similar in meaning to the given word. 

PROCURE.

Options:-

A) Obtain.  B) Lose. C) Fail. D) Hinder.

ANSWER:– A) Obtain.

50) विद्यार्थी सामाजिक वर्तनातुन्ही प्रशिक्षित होऊ शकतात—— 

Options:-

A) अभ्यासक्रम.  B) शाळेतील सामाजिक व संस्क्र्तिक कार्यक्रम. C) शिस्त. D) वर्ग शिकवणी.

ANSWER:–  B) शाळेतील सामाजिक व संस्क्र्तिक कार्यक्रम.

51) 

52) दिलेल्या शब्दांच्या दरम्यानचे नाते उत्तमरीत्या दर्शविणारी अचूक आकृती ओळखा. 

महिला, आई, विधवा.

ANSWER:–  B)

53) शास्त्रांज्ञांच्या व्यक्तीक वैशिष्ठ्यांच्या विचार करणाऱ्या मानसशास्त्र उप-विषयाला असे म्हणतात.

Options:-

A) विज्ञानाचे मानसशास्त्र (सायकोलोजी ऑफ सायन्स ) 

B) मानसशासत्राचे (विज्ञान  सायन्स ऑफ सायकोलोजी) C) शास्त्रज्ञांचे मानसशास्त्र. (सायकोलोजी ऑफ सायन्सटिस्ट) D) वर्ग शिकवणी.

ANSWER:–  B) शाळेतील सामाजिक व संस्क्र्तिक कार्यक्रम.

54) (0.064)x(0.4)7 = (0.4)n x (0.0256)2

Options:-

A) 17  B) 2 C) 18 D) 3

ANSWER:– B)2.

55) निर्देश: दिलेल्या पर्यायामधून, दिलेल्या शब्दाच्या अक्षरांचा वापर करून तयार केला जाईल असा शब्द निवडा :- EXPERIENCE.

Options:-

A) EXPIRE.  B) PERCIEVE C) EMPIRE D) EXPENSE.

ANSWER:– A) EXPIRE.

56) तनईची आई ही निशाची मुलगी आहे. आरोही ताणयच्या आईच्या जावयाची पत्नी आहे. आरोहीचे तनयसोबत काय नाते आहे?

Options:-

A) बहिण  B) आई  C) मुलगी  D) सून.

ANSWER:– A) बहिण.

57) मधामध्ये मुख्यता: हे असते.

 Options:-

A) प्रोटीन.  B) कार्बोहायड्रेट  C) चरबी   D) जीवनसत्व.

ANSWER:– B) कार्बोहायड्रेट.

58) जैविक पर्यावारणमध्ये समावेश आहे.  

Options:-

A) उत्पादक.  B) उपभोक्ता.  C) विघटनकारी.   D) वरीलपैकी सर्व.

ANSWER:– D) वरीलपैकी सर्व.

59) 40 सेकंड हे 1 मिनिटाचे किती टक्के आहेत?

Options:-

A) 66.66%.  B) 67.23%.  C) 68.23%.   D) 69.23%

ANSWER:– A) 66.66%.

60) सूचना :- प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्यांच्याखाली A,B,C आणि  D असे चार विधान आहेत. क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसर्या विधानाला सुचवते, आणि दोन्ही विधाने तार्कीकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. 

जर तुम्ही सोशल मेडीयावर बराच वेळ खर्च केला, तर तुम्ही खूप मौल्यवान वेळ वाया घालवता.

A) तुम्ही सोशल मेडीयावर बराच वेळ घालवला. B) तुम्ही सोशल मेडीयावर बराच वेळ घालवला नाही.  C) तुम्ही खूप मौल्यवान वेळ वाया घालवला.   D) तुम्ही खूप मौल्यवान वेळ वाया घालवला नाही.

Options:-

A) AB.  B) BC.  C) DA.   D) DB.

ANSWER:– D) DB.

61) जर 10 व्यक्ती एक काम 20 दिवसात करत असतील, तर दुप्पट कार्यक्षमता असलेले 20 व्यक्ती तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील?

Options:-

A) 10.  B) 20.  C) 5.   D) 15.

ANSWER:– C) 5.

62) ‘रामचरित्रमानस’ हे …………………… चे कार्य आहे.

Options:-

A) तुलसीदास.  B) कबीर .  C) कालिदास .   D) शुद्रका.

ANSWER:– A) तुलसीदास.

63) सूचना: खाली दिलेल्या विधान (A) आणि कारण (R) साठी, खालील पैकी योग्य पर्याय निवडा:

विधान (A) : निरोगी आहाराच्या योजनेनुसार कर्करोग प्रतिबंध करण्यात मदत होऊ शकते.

कारण (R) : कर्करोगामुळे A जीवनसत्वाची कमतरता येते.

Options:-

A) दोन्ही A आणि R सत्य आहेत आणि (R) (A) च योग्य स्पष्टीकरण आहे. B) दोन्ही A आणि R खरे  आहेत आणि (R) (A) च योग्य स्पष्टीकरण नाही.  C) (A) सत्य आहे, परंतु (R) खोटे आहे.  D) दोन्ही (A) आणि (R) खोटे आहेत.

ANSWER:– D) दोन्ही (A) आणि (R) खोटे आहेत.

64) …………. म्हणजे वाक्शक्ती सामग्रीमध्ये कमी पना.

Options:-

A) अलोजीया.  B) वाचाभंग.  C) सीवीए.   D) अपवर्तन.

ANSWER:– A) अलोजीया.

65) जेंव्हा काही विद्यार्थ्यांचे पालक तक्रार करतात कि त्यांच्या मुलाला अत्यंत खोटे बोलण्याची सवय लागली आहे व ग्राहपाठासाठी अजिबात महत्व देत नाहीत, आपण करू.

Options:-

A) निश्चित गोष्टीची पुष्टी केल्यानंतर, मुलाबद्दल सावध राहू.  B) पालक सावध झाल्यामुळे मुलाच्या समस्येबद्दल विसरून जाणार. C) त्याच्या पालकासोबत मुलाचा देखील अपमान करू.   D) मुलाशी संवाद करताना आपल्या कौशल्याबद्दल बढूनचढून सांगणार.

ANSWER:– A) निश्चित गोष्टीची पुष्टी केल्यानंतर, मुलाबद्दल सावध राहू.

66) …….. च्या मार्फत एखाद्या विद्यार्थ्याला पुरेशी प्रेरणा मिळू शकते.

Options:-

A) महत्वाकांक्षा  B) चांगली शाळा.  C) महान व्यक्तींची कथा.   D) वरील सर्व.

ANSWER:– B) चांगली शाळा.

67) इस्राईल ची राजधानी…………… कोणती आहे?

Options:-

A) अमान.   B) जेरुसलेम .  C) रामाल्लाह.   D) दोहा.

ANSWER:– B) जेरुसलेम .

68) जेंव्हा घड्याळ 3 तास 14 मिनिटे दर्शवत असेल, तर घड्याळाच्या काटयामधील कोण काय असेल ? 

Options:-

A) 10०.   B) 12०.  C) 13०.   D) 14०.

ANSWER:– C) 13०.

69) सूचना : खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या/निवडा.

घर: छत:: ?

Options:-

A) शरीर : डोके.  B) चित्र काढणे : ब्रश. C) कान/दंडा : सायकल. D) पंतप्रधान: देश. 

ANSWER:– A) शरीर : डोके.

70) L हा X चा पिता आहे आणि Y हा M चा मुलगा आहे. S हा L चा भाऊ आहे जर X ही Y ची बहिण असेल तर, M चे S सोबत नाते काय आहे?

Options:-

A) सून. B) पती. C) पत्नी. D) मेव्हणी.

ANSWER:– D) मेव्हणी.

71) मालिकेचा मध्यक काढा:

Find the median of the series?

4,15,69.

Options:-

A) 15. B) 14. C) 13. D) 12.

ANSWER:– A) 15.

72) निर्देश: खाली दिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे.

b_c_a_b_c_ _c.

Options:-

A) ababad. B) abcaba C) abcabc. D) abacab.

ANSWER:– B) abcaba.

73) लोक सहकार्य करतील किंवा स्पर्धा करतील हे निर्धारित करणारा घटक. म्हणजे..

Options:-

A) पुरस्कार रचना. B) परस्पर संवाद. C) परस्पर भाव. D) हे सर्व.

ANSWER:– D) हे सर्व.

74) दोन व्यक्तींच्या वयामधील फरक 10 वर्ष आहे. 15 वर्षापूर्वी, मोठ्या व्यक्तीचे वय हे लहान व्यक्तीच्या वयाच्या दुप्पट होते. लहान व्यक्तीचे वर्तमान वय काय आहे?

Options:-

A) 45. B) 35. C) 40. D) 25.

ANSWER:– D) 25.

75) सूचना : खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या/निवडा.

दंडशास्त्र: दंड :: भूकंपशास्त्र 😕

Options:-

A) कायदा. B) पित्ताशय. C) भूकंप. D) औषधे.

ANSWER:– C) भूकंप.

76) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

A) जीवघेना. B) जिवघेणा. C) जीवघेणा. D) जीवघाणा.

ANSWER:– C) जीवघेणा.

77) खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक शोधा.

Options:-

A) 17/9. B) 23/11. C) 27/14. D) 25/12.

ANSWER:– B) 23/11.

78) सूचना:- या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हांला A आणि B अशी दोन विधाने दिलेली आहे आणि (I) आणि (II) असे दोन निष्कर्ष दिलेले आहेत. सामान्यपणे माहित असलेल्या तथ्यांशी जुळत नसले तरी खालील दोन विधाने बरोबर आहेत असे समजा. खालील पैकी कोणते निष्कर्ष दिलेल्या वाक्याना संपूर्ण पणे लागू आहे ते ठरवा.

 निवेदन:-

A: सर्व खिडकीया दारे असतात.

B: कोणतेही दार भिंत नाही. 

 निष्कर्ष:-

I) कोणतीही खिडकी भिंत नाही.

II) कोणतेही भिंत दार नाही.

Options:-

A) जर केवळ निष्कर्ष  I निघत असल्यास. B) जर केवळ निष्कर्ष  II निघत असल्यास. C) जर दोन्ही  निष्कर्ष  I आणि II निघत असल्यास. D) जर दोन्ही  निष्कर्ष  I आणि II निघत नसल्यास.

ANSWER:– C) जर दोन्ही  निष्कर्ष  I आणि II निघत असल्यास.

79) ———————————————————————

ANSWER:– option C)

80) x आणि  y चे मूल्य आहे:

————figure—————-

Options:-

A) x = 60०.  y = 80०.

 B) x = 80०.  y = 50०. 

C) x = 50०.  y = 80०. 

D) यापैकी कोणतेही नाही.

ANSWER:– C) x = 50०.  y = 80०. 

81) निर्देश: खालील शब्दांची इंग्रजी शब्द्कोशानुसार मांडणी करा.

(a) Preach.

(b) Praise.

(c) Precinct.

(d) Precept.

(e) Precede.

Options:-

A)b,a,e,d,c. B) b,a,c,d,e. C) a,b,e,d,c. D) b,e,a,d,c.

ANSWER:– A)b,a,e,d,c.

82) निर्देश: खालील प्रत्येक वर्ण मालिकेमध्ये, काही अक्षरे गहाळ आहेत, जे खाली दिलेल्या पर्याया मध्ये एका क्रमाने दिलेली आहेत. योग्य पर्याय निवडा.

a-c-abb-a-bc-ab-ca.

Options:-

A)cbcaaa. B) bccab. C) bccaac. D) bccacb.

ANSWER:– D) bccacb.

83) सूचना: प्रश्न आकृत्यामधील दुसऱ्या आकृतीचे पहिल्या आकृतीशी विशिष्ठ नाते आहे. तशाच प्रकारे तिसर्या आकृतीचे तसेच नाते उत्तरासाठी दिलेल्या पर्यायी आक्रत्यांपैकी एका आकृतीशी आहे. प्रश्नाचीन्हाची(?) जागा घेणारी योग्य आकृती शोधून काढा.

ANSWER:– D) D.

84) दोन्हीकडे लक्ष केंद्रित करण्याचे कार्य किंवा अतिक्रियाशील आणि आवेग्शील वर्तणुकीची गंभीर  आणि वारंवार समस्या म्हणजे.

Options:-

A)एडीएचडी. B) एएसडी. C) जीएडी. D) घाबरगुंटीचाविकार.

ANSWER:– A)एडीएचडी.

85) 44100 मी२ चौरस आकार असलेल्या फुटबाल मैदानाला कुंपण घालण्यासाठी किती लांबीचे कुंपण लागेल?

Options:-

A)420 मी. B) 840 मी . C) 1680 मी. D) 640 मी. 

ANSWER:– B) 840 मी .

86) घटक जो प्रेरणेशी संबंधित नाही–

Options:-

A)गरज. B) धिक्कारणे. C) प्रोत्साहन. D) अंतःप्रेरणा.

ANSWER:– D) अंतःप्रेरणा.

87) Out of the given options, choose the one which is the correct indirect speech of the sentence given below.

The guest said, “It gives me great pleasure to be here this evening.”

Options:-

A)The guest said that it gave him great pleasure to be here this evening.

 B)The guest said that it gives him great pleasure to be here that evening. C) The guest said that it gives him great pleasure to be there this evening. D) The guest said that it gave him great pleasure to be there that evening.

ANSWER:– D) The guest said that it gave him great pleasure to be there that evening.

88) ‘उन्मत्त’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Options:-

A)गर्विष्ठ. B) मवाळ. C) विनम्र. D) विनयशील.

ANSWER:– A)गर्विष्ठ.

89) प्रश्नासाठी सूचना: खालील मालिका पूर्ण करा.

2W3, 1S9, 1Q7,——–, 1K1.

Options:-

A)1P6. B) 1M3. C) 1R8. D) 1S9.

ANSWER:– B) 1M3.

90) यापैकी कोणती आकृती काका,पालक,मित्र,यांच्या दरम्यानचे नाते दर्शविते?

FIGURES NOT AVAILABLE.

ANSWER:– Option D)

91) जर a=2045. असेल, तर …………………..चे मूल्य किती?

Options:-

A) 2039. B) 2078. C) 2044. D) 2107.

ANSWER:– C) 2044.

92) ‘दि सेटामिक व्हर्सेस’ हे ………..यांनी लिहिले आहे.

Options:-

A) व्ही.एस. नैपौल.  B)सलमान रुश्दी. C) अमिताव घोष.  D) अरुंधती रॉय.

ANSWER:– B)सलमान रुश्दी.

93) खालीलपैकी कोणते उपकरण पाण्यातील पोषक्तात्वे, मीठ,किंवा दुशीततेचे निरीक्षण करण्यास मदत करते?

Options:-

A) थर्मामिटर B)बारोमिटर. C) कंडकटीविटी मिटर.  D) कालोरीमिटर.

ANSWER:– C) कंडकटीविटी मिटर. 

94) 10 मी/सें ला किमी/ता मध्ये रुपांतरीत करा.

Options:-

A) 36. B)42. C) 40. D) 32.

ANSWER:– A) 36.

95) सूचना: यापैकी प्रत्येक प्रश्नात अक्षरे, शब्द किंवा संख्यांचे चार समूह देण्यात आलेले आहेत.

त्यापैकी वेगळे ते निवडा.

Options:-

A) 6958. B) 7948. C) 9786. D) 6895.

ANSWER:– C) 9786.

96) ख्रिस्टोफर कोलंबस हा ————– च्या शोधाशी संबंधित आहे.

Options:-

A) भारत. B) आफ्रिका. C) अमेरिका. D) ओस्ट्रेलिया.

ANSWER:– C) अमेरिका.

97) सूचना: हे प्रश्न खालील माहिती वर आधारित आहेत. सहा लोकं P,Q, R, S, T आणि U सात मजली इमारती मध्ये राहतात. पण ते याच क्रमात राहतात असे नाही. तळमजल्याला पहला मजला समजले जाते आणि त्या वरच्या मजल्याना अनुक्रमे दुसरा, तिसरा… असे समजले जाते.  इमारतीतला एक मजला रिकामा आहे. R आणि T यांच्यामध्ये दोन लोकं राहतात, पण त्यांच्यापैकी कोणीही सर्वात वरच्या किंवा तळमजल्यावर राहत नाही. S, P च्या दोन मजले वर राहतो.  P चा मजला रिकाम्या मजल्याच्या खालचा मजला नाही. U सम संख्या असलेल्या मजल्यार राहतो पण Q च्या मजल्याच्या खाली राहत नाही. U च्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तींची संख्या P च्या वर राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येएवढी आहे. Q च्या वरचा मजला रिकामा आहे, पण तो Q च्या मजल्याला लागून नाही.

खालीलपैकी काय चुकीचे आहे?

Options:-

A) T रिकाम्या मजल्याच्या लगेच खाली राहतो. B) R सहाव्या मजल्यावर राहतो. C) U आणि P जवळच्या मजल्यावर राहतात. D) वरीलपैकी कोणतेही नाही.

ANSWER:– D) वरीलपैकी कोणतेही नाही.

98) कोणते वय “का वय” असते.

Options:-

A) सुरुवातीचे बालपण.  B) तारुण्य.C) आनंद वय. D) प्रौढ.

ANSWER:– A) सुरुवातीचे बालपण.

99) 4.2 x (3.6 x 1.0) = (3.6 x 4.2) x ?

Options:-

A) 1.  B) 0.C) 3.6. D) 4.2.

ANSWER:– A) 1.

100) Out of the given options which best expresses the meaning of the given Proverb?

Charity begins at home.

Options:-

A) You should take care of family and people close to you before you worry about helping others.  B) You should first help your friends and relatives living in distant lands, rather than helping the members of your family. C) You should help only those people who stay far away from you are not related to you in anyway.  D) None of the above.

ANSWER:– A) You should take care of family and people close to you before you worry about helping others.

101) सूचना: कागदाच्या एक चौरस तुकड्याला प्रश्नातील(मुख्य) आकृतीत दाखविल्याप्रमाणे मध्यभागी दोन घड्या घातल्या व भोके पाडली तर तो उल्गद्ल्यानंतर कसा दिसेल? उत्तरादाखल दिलेल्या A,B,C आणि D पर्यायामधून योग्य आकृती निवडा.

ANSWER:– A (A).

102) भावनात्मक प्रतीसादासोबत इतरांच्या भावनावर प्रतिक्रिया देणे. 

Options:-

A) समानुभूती. B) सहानुभूती. C) भावहीनता. D) यापैकी एकही नाही.

ANSWER:– A) समानुभूती.

103) राम पूर्वेकडे 30 मी. चालला, उजवीकडे वळला आणि 40 मी चालला नंतर तो डावीकडे वळला आणि 30 मी चालत  गेला. आता तो सुरुवातीच्या बिंदुपासून कोणत्या दिशेला आहे?

Options:-

A) उत्तर पूर्व. B) दक्षिण. C) दक्षिण-पूर्व. D) पश्चिम.

ANSWER:– C) दक्षिण-पूर्व.

104) कोणती चुकीची जोडी आहे?

Options:-

A) नियोजन आयोग-1950. B) प्रथम सामान्य निवडणूक-1951-52. C) गोव्याला राज्य बनविले-1997. D) उत्तरांचालचा जन्म झाला-2000.

ANSWER:– C) दक्षिण-पूर्व.

105) DIRECTIONS :– A sentence with an underlined word is given below. Find the word which is most similar in meaning to the underlined word.

Arguing with Andrew is futile because he never changes his mind.

Options:-

A) Useless. B) Useful. C) Nourishing. D) Inspiring.

ANSWER:– A) Useless.

106) सरळ रूप द्या :

74156 – ? – 321 – 20 + 520 = 69894.

Options:-

A) 3451. B) 4441. C) 5401. D) 4531.

ANSWER:– B) 4441.

107) भारतामधील महिला आणि पाल्य विकास मंत्री कोण आहेत?

Options:-

A) डी. व्ही. एस. गौडा. B) मेनका गांधी. C) अनंत गीता. D) निर्मला सीतारमण.

ANSWER:– B) मेनका गांधी.

108) सूचना: खालील दिलेल्या प्रश्नामध्ये काही  विधाने आणि काही निष्कर्ष आहेत. सामान्यतः द्नात तथ्यापेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानवी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानाचे अनुकरण दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते ठरवा.  

विधाने :

Y = T  निष्कर्ष :

I. YII. G=F.

Options:-

A) तर फक्त I निष्कर्ष खरा आहे. B) तर फक्त II निष्कर्ष खरा आहे. C) तर फक्त I किंवा  II यापैकी एक  निष्कर्ष खरा आहे. D)तर  I व II हे दोन्हीही  निष्कर्ष खरे  नाहीत.

ANSWER:– A) तर फक्त I निष्कर्ष खरा आहे.

109) निर्देश: मालिका पूर्ण करा.

ADG, ?, SVY, BEH.

Options:-

A) KMP. B) JNP. C) JMP. D) KNP.

ANSWER:– C) JMP.

110) एका शिक्षकाचे कार्य प्रामुख्याने असते कि – 

Options:-

A) सेवा-केंद्र कर्मचारी, विद्यार्थ्यांना ज्ञानाची माहिती करून देणे.   B) मंत्री, मुलांच्या व्यक्तीक व अध्यात्मिक गरजा भागविण्यासाठी. C) मार्गदर्शन, मुलाला त्याच्या सर्वांगीण वाढीकरिता.  D) संचालक, वर्गाच्या फायद्यासाठी अनुभवांचे आयोजन व नियोजन करणे.

ANSWER:– C) मार्गदर्शन, मुलाला त्याच्या सर्वांगीण वाढीकरिता.

111) निंदा करणारा —

Options:-

A) शाहीर. B) भक्त. C) निंदक. D) भाट.

ANSWER:– C) निंदक.

112) सूचना: दिलेल्या पर्यायामधून कोणती आकृती प्रश्न-आकृतीमधील श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती आहे?

Options:-

A) A. B) B. C) C. D) D.

ANSWER:– A) A.

113) निर्देश : खालील व्यवस्था काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. 

4 K % R T 3 E P # A 7 B 9 D I Q @ 2 8 V U c H J 5 F 1 % 6 M W.

खालील पाच पैकी चार, वरील व्यवस्थेत आपल्या पोझीशान्स्च्या आधारावर विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत आणि त्यामुळे एक गट तयार करतो. खालील पर्यायांपैकी कोणता गट त्या गटातील सदस्य नाही?  

Options:-

A) 2VQ. B)JFc. C) 165. D) TP%.

ANSWER:– D) TP%.

114) जर ‘*’ म्हणजे ‘x’, ‘#’ म्हणजे ‘-‘, ‘@’ म्हणजे ‘ /’, आणि ‘$’ म्हणजे ‘+’, तर 25 # 5 $ 3 * 4 @ 6 = ?

Options:-

A)12. B)15.3. C) 22. D) 8.

ANSWER:– C) 22.

115) सामाजीकीकर्नाच्या टप्प्यांची सुरुवात —

Options:-

A)अभ्रकावस्था. B)बालपण. C) प्रौढावस्था. D)वृद्धावस्था.

ANSWER:– A)अभ्रकावस्था.

116) जर x5 = 243 तर x=?

Options:-

A)25. B) 3. C) 10. D) 15.

ANSWER:– B) 3.

117) कुटुंबे किंवा संबंधित स्वत्व यासाठी दुसरे नाव आहे 

Options:-

A)व्यक्तिगत स्वत्व. B) आत्म- संकल्पना. C) स्वाभिमान. D) सामाजिक स्वत्व.

ANSWER:– D) सामाजिक स्वत्व.

118) अंतर व्यक्तीक बुद्धिमत्ता आहे 

Options:-

A)व्यक्तीच्या भावना, हेतू आणि इच्छाबद्दल जागरूकता. B) हे एखाद्याच्या आंतरिक सामर्थ्य आणि मर्यादांना निर्देशित करते.  C) यापैकी एकही नाही. D) (A) आणि (B) दोन्ही. 

ANSWER:– D) (A) आणि (B) दोन्ही. 

119) अब्राहम लिंकन ——– या रोगापासून ग्रस्त होते.

Options:-

A)वाचन अक्षमता.  B) गंभीर वैद्यकीय उदासीनता. C) आक्रमकता. D) स्मृतीभ्रंश.

ANSWER:– B) गंभीर वैद्यकीय उदासीनता.

120) वर्गात प्रत्यक्ष प्रदर्शित करण्याअगोदर रंगीत तालीम करणे का महत्वाचे आहे?

Options:-

A)त्याने शिक्षकामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. B) शिक्षकास वर्गाप्रयोगादार्म्यान वर्गात बर्याच अडचणींशी परिचय होतो. C) शिक्षक एका परिपूर्ण पद्धतीने वर्ग प्रयोग प्रदर्शित करते. D) वरील सर्व.

ANSWER:– D) वरील सर्व.

121) जर एक संख्येने दुसर्या संख्येला भाग दिला तर भागाकार 3/5 येतो, जर फरक 28 असेल, तर या दोनपैकी मोठी संख्या कोणती आहे? 

Options:-

A) 35.  B) 140. C) 70. D) 84.

ANSWER:– C) 70.

122) ‘नाकी नऊ येणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

Options:-

A) नापसंती दाखविणे.  B) नक्षा उतरणे. C) बढाया मारणे. D) एखादा काम करताना अतिशय श्रम, दुख होणे.

ANSWER:– D) एखादा काम करताना अतिशय श्रम, दुख होणे.

123) कोन हा स्वतःचा परीपुरक आहे. कोन काढा.

Options:-

A) 35.  B) 45. C) 60. D) 75.

ANSWER:– B) 45.

124) ———— म्हणजे ज्ञान संपादन करण्याची व ते लागू करण्याची क्षमता 

Options:-

A) व्यक्तिमत्व.  B)बुद्धिमत्ता.  C) योग्यता.  D) वृत्ती.

ANSWER:– B)बुद्धिमत्ता.

125) निर्देश: खालील प्रश्नामध्ये प्रश्न चिन्हाच्या (?) जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे?

5891/14 + 589 – 111 = ?

Options:-

A) 900.  B) 990.  C) 810.  D) 820.

ANSWER:– A) 900.

126) खालील आक्रतीमध्ये एकूण किती वर्तुळ आहे?

Options:-

A) 12.  B) 14.  C) 13.  D) 10.

ANSWER:–  D) 10.

127) सूचना :- अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी, खाली दिलेली p,q, r,s आणि T ही पाच वाक्ये योग्य अनुक्रमाणे पुनररचना करा; त्यानंतर खालील प्रश्न्नांची उत्तर द्या.

 P:-एका उंदराने आपली  झोपमोड केल्याने सि्हांला खूप राग आला आणि तो त्या उंदराला आपल्या पंजाने मारणारच होता.   

Q. उंदराने लगेच आपल्या टोकदार दातांनी जाळे कुर्ताडून टाकले आणि सिंहाची सुटका केली. 

R. एक सिंह जंगलात गाढ झोपलेला असताना एक उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता. 

S. त्यानंतर लगेचच एका शिकाऱ्याचा जाळ्यात सिंह अडकला आणि तेथून जाणाऱ्या उंदराने सिंहाला पाहिले.

T. एक दिवस मी नक्की मदत करेन, असे सांगत उंदराने माफी करण्याची विनंती सिंहाला केली, त्या विचाराने सिंहाला हसू आले आणि तो निघून गेला.

 पुनररचना केल्यानंतर खालील पैकी कोणते वाक्य पहिले  असेल?

Options:-

A) R. B) Q.  C) S.  D) T.

ANSWER:–  A) R.

128) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे?

Which is the national tree of India?

Options:-

A)वड झाड Banyan Tree. B) पिपल झाड Peepal Tree.  C) आंबा झाड Mango Tree. D) यापैकी कोणतेही नाही None of these.

ANSWER:–  A)वड झाड Banyan Tree.

129) एक व्यक्ती स्थिर पाण्यामध्ये 5 किमी/तास या गतीने नौकाविहार करू शकतो. जर त्याने विशिष्ट बिंदुपासून प्रवाहाविरुद्ध नौकाविहार केला आणि २ किमी/तास प्रवाहित होणाऱ्या नदीमध्ये सुरुवातीच्या बिंदूवर पोहोचला तर संपूर्ण प्रवासासाठी व्यक्तीची सरासरी गती 

Options:-

A) 3.1/5 किमी/तास. B) 5.1/6 किमी/तास.  C) 3.1/6 किमी/तास.  D) 4.1/5 किमी/तास.

ANSWER:– D) 4.1/5 किमी/तास.

130) सूचना: खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या/निवडा.

9:26:?

Options:-

A) 7:22 B) 11:31.  C) 10:21.  D) 8:23.

ANSWER:–  D) 8:23.

131) बुद्धिमत्ता खालील संयोजनाचा परिणाम आहे.

Options:-

A) अन्नाचा पर्यावरणाशी. B) हवामान आणि वंशपरंपरा.  C) जन्म्क्रमाचा वंशपरंपरेशी. D) पर्यावरणाचा वंशपरंपरेशी.

ANSWER:–  D) पर्यावरणाचा वंशपरंपरेशी.

132) सूचना: दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा.

figure not available.

Options:-

A) (A) B) (B).  C) (C).  D) (D).

ANSWER:–  A) (A).

133) जर पोलादाला लाकूड म्हटले, लाकडाला कोबाल्ट म्हणले, कोबल्त्ला सोने म्हटले, सोन्याला प्लास्टिक म्हटले. तर आपल्याला झाडांपासून काय मिळते?

Options:-

A) प्लास्टिक  B) लोखंड.  C) कोबाल्ट.  D) सोने.

ANSWER:–  C) कोबाल्ट.

134) भारतीय परिस्थितीमध्ये चांगल्या शिक्षणाचा पाया आहे.

Options:-

A) लोकशाहीची मुल्ये.  B)विद्यार्थ्यांच्या क्षमतेत वाढ C) शिक्षक एक तत्वज्ञानी व एक मित्र म्हणून.   D) वरील सर्व.

ANSWER:–  D) वरील सर्व.

135) जर आपल्या विद्यार्थ्याचा अपघात झाला आहे व त्याच्या पायाच्या घोट्याचा हाड मोडला आहे. असे कळून येते कि तो खेळाच्या तासात भाग घेण्यास पात्र नाही, तो आपल्याला विनंती करत आहे कि त्यावेळी बाहेर बसण्यास मान्य करावे. आपण त्याला काय सुचवाल?

Options:-

A) प्रचार्याकडे जा आणि विनंती कर. B) खेळण्यासाठी मैदानात जाण्याची गरज नाही – शिक्षकाला त्याच्या अपघातबद्दल काहीच माहित नाही.  C) लिखित वैद्यकीय प्रमाणपत्राच्या सहाय्याने खेळ शिक्षक व प्राचार्य दोघांना कळवा.  D) काय करावे हे त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. 

ANSWER:–  C) लिखित वैद्यकीय प्रमाणपत्राच्या सहाय्याने खेळ शिक्षक व प्राचार्य दोघांना कळवा.

136) 


 To be continued….(under construction).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *